TV9 Marathi
Big Blast Near Pakistani embassy in Tehran : इराण आणि अमेरिकेत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानला जोरदार झटका बसला आहे. तेहराणमधील पाक दुतावासाजवळ शक्तिशाली स्फोट झाला आहे. या स्फोटाने मोठा हादरा बसला. त्यामुळे कर्मचारी आणि नागरीक दहशतीत आहे.
Go to News Site