IPL 2026: सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यासाठी विराट कोहली फिट आहे की नाही? हेड कोच म्हणाले..
TV9 Marathi

IPL 2026: सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यासाठी विराट कोहली फिट आहे की नाही? हेड कोच म्हणाले..

आयपीएल 2026 स्पर्धेचं बिगुल वाजलं असून गतविजेत्या आरसीबी संघाचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. या सामन्यात विराट कोहली खेळणार की नाही याची उत्सुकता आहे. याबाबत प्रशिक्षक अँडी फ्लॉवर अपडेट दिले आहेत.

Go to News Site