RCB vs SRH : विराटकडून सनरायजर्स हैदराबादची पहिल्याच सामन्यात धुलाई फिक्स! आकडेच टेन्शन वाढवणारे
TV9 Marathi

RCB vs SRH : विराटकडून सनरायजर्स हैदराबादची पहिल्याच सामन्यात धुलाई फिक्स! आकडेच टेन्शन वाढवणारे

Virat Kohli Royal Challengers Bengaluru vs Sunrisers Hyderabad : विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या घरच्या मैदानात अर्थात एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये 3 हजारांपेक्षा अधिक धावा करणारा फलंदाज आहे. तसेच विराटने या मैदानात 4 शतकं झळकावली आहेत.

Go to News Site