Collector
कोकण, पुणे अन् संभाजीनगरसाठी 150 कोटी…, राऊतांचा गंभीर आरोप; संजय शिरसाट म्हणाले तुम्ही वॉचमनगिरी… | Collector
कोकण, पुणे अन् संभाजीनगरसाठी 150 कोटी…, राऊतांचा गंभीर आरोप; संजय शिरसाट म्हणाले तुम्ही वॉचमनगिरी…
TV9 Marathi

कोकण, पुणे अन् संभाजीनगरसाठी 150 कोटी…, राऊतांचा गंभीर आरोप; संजय शिरसाट म्हणाले तुम्ही वॉचमनगिरी…

विधानपरिषद निवडणुकीच्या अर्ज माघारीनंतर महाराष्ट्रात राजकारण कमालीचे तापले आहे. पुणे, कोकण आणि छत्रपती संभाजीनगरमधील उमेदवारांच्या माघारीवरून संजय राऊत यांनी महायुतीवर १५० कोटींच्या घोडेबाजाराचा गंभीर आरोप केला आहे.

Go to News Site