Collector
राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी उमेदवार कोण? भुजबळ की आणखी कुणी? सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया | Collector
राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी उमेदवार कोण? भुजबळ की आणखी कुणी? सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया
TV9 Marathi

राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी उमेदवार कोण? भुजबळ की आणखी कुणी? सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया

राष्ट्रवादीच्या वाट्याच्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर छगन भुजबळ यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावर आता राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

Go to News Site