Collector
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात | Collector
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
TV9 Marathi

मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभा सदस्यत्वाच्या रिक्त झालेल्या जागेवर कोणाला संधी द्यायची, यावर महायुतीत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ इच्छुक असल्याची माहिती समोर आली असून, त्यांच्या उमेदवारीबाबतचा अंतिम निर्णय आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात गेला आहे.

Go to News Site