महाराष्ट्रात एक असं गाव जिथे पडतो सोन्याचा पाऊस, तुम्हाला या ‘गोल्डन व्हिलेज’ची कहाणी माहिती आहे का?
महाराष्ट्रातील एक गाव असे आहे जिथे आजही सोन्याची नाणी सापडतात. ही ऐतिहासिक नाणी यादव काळातील असल्याचे मानले जाते. आता तुम्ही विचार करत असाल की हे गाव नेमकं कुठं आहे? चला जाणून घेऊया..