TV9 Marathi
Chhagan Bhubal on Rajya Sabha Seat: राज्यसभेच्या रिक्त जागेवर कुणाची वर्णी लावायची यावरून राष्ट्रवादीत मोठा खल सुरू आहे. मंत्री छगन भुजबळ यांचे नाव आघाडीवर असलं तरी त्यांनी घातलेल्या एका अटीमुळे सध्या पेच निर्माण झाला आहे. तर त्यातच नवनीत राणा यांच्या नावाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
Go to News Site