Collector
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर पोहोचला आकडा? | Collector
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर पोहोचला आकडा?
TV9 Marathi

महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर पोहोचला आकडा?

घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला मोठा फटका बसला आहे. ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी 7 जूनपासून नव्या दरांची अंमलबजावणी केली आहे. यापूर्वी एलपीजी सिलेंडरच्या दरात 60 रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा दरवाढ करण्यात आली आहे.

Go to News Site