Collector
ज्याची भीती तेच घडले, युद्धाला पुन्हा सुरूवात, इराणचा इस्त्रायलवर मोठा हल्ला, तब्बल.. | Collector
ज्याची भीती तेच घडले, युद्धाला पुन्हा सुरूवात, इराणचा इस्त्रायलवर मोठा हल्ला, तब्बल..
TV9 Marathi

ज्याची भीती तेच घडले, युद्धाला पुन्हा सुरूवात, इराणचा इस्त्रायलवर मोठा हल्ला, तब्बल..

इराण आणि अमेरिका यांच्यात तणाव अधिक वाढला आहे. पुन्हा एकदा मोठा हल्ला करण्यात आला. इराणकडून इस्त्रायलवर हल्ला करण्यात आला. या हल्ला नक्की का करण्यात आला, याचेही थेट कारण इराणकडून सांगण्यात आले. मात्र, यामुळे जगात मोठा हाहाकार उडाला.

Go to News Site