Petrol-Diesel Price Today : तुमच्या शहरात पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग ? 5 जून रोजी किती वाढले इंधनाचे दर ? मुंबई ते दिल्ली, जाणून घ्या भाव | Collector
Petrol-Diesel Price Today : तुमच्या शहरात पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग ? 5 जून रोजी किती वाढले इंधनाचे दर ? मुंबई ते दिल्ली, जाणून घ्या भाव
Petrol-Diesel Price Today : पेट्रोल-डिझेलचे भाव जेव्हा बदलतात, तेव्हा ते सकाळी 6 वाजता अपडेट होतात. आज 5 जून रोजी देशभरात पेट्रोल-डिझेलचे दर किती ? प्रमुख शहरातील भाव घेऊया जाणून