Collector
खान सरांच्या कोचिंग सेंटरला लागणार टाळं? ‘ही’ मोठी चूक भोवली | Collector
खान सरांच्या कोचिंग सेंटरला लागणार टाळं? ‘ही’ मोठी चूक भोवली
TV9 Marathi

खान सरांच्या कोचिंग सेंटरला लागणार टाळं? ‘ही’ मोठी चूक भोवली

गोळीबार प्रकरणात एफआयआर दाखल झाल्यानंतर अटकेची टांगती तलवार असताना आता खान सरांच्या अडचणींमध्ये आणखी भर पडली आहे. पाटण्यातील त्यांचं कोचिंग सेंटर सील करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Go to News Site