Collector
आता आमदारांवर मोठी जबाबदारी, प्रत्येक तालुक्यात…; श्रीकांत शिंदेंकडून नव्या फॉर्म्युल्याची घोषणा, कार्यकर्त्यांचेही टोचले कान | Collector
आता आमदारांवर मोठी जबाबदारी, प्रत्येक तालुक्यात…; श्रीकांत शिंदेंकडून नव्या फॉर्म्युल्याची घोषणा, कार्यकर्त्यांचेही टोचले कान
TV9 Marathi

आता आमदारांवर मोठी जबाबदारी, प्रत्येक तालुक्यात…; श्रीकांत शिंदेंकडून नव्या फॉर्म्युल्याची घोषणा, कार्यकर्त्यांचेही टोचले कान

जळगावच्या शिवसंवाद दौऱ्यादरम्यान खासदार श्रीकांत शिंदे यांनी अमळनेर येथील बैठकीत पक्षांतर्गत गटबाजीवरून कार्यकर्त्यांची चांगलीच कानउघडणी केली, तसेच आमदारांसाठी एका नव्या फॉर्म्युल्याची घोषणा केली.

Go to News Site