Collector
आता थेट नाव घ्या… संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन; उमेदवारांच्या माघारीमुळे राजकारण पेटलं | Collector
आता थेट नाव घ्या… संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन; उमेदवारांच्या माघारीमुळे राजकारण पेटलं
TV9 Marathi

आता थेट नाव घ्या… संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन; उमेदवारांच्या माघारीमुळे राजकारण पेटलं

शिवसेना शिंदे गटातील संजय शिरसाट यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. महत्त्वाची बाब म्हणजे त्यांनी सुप्रिया सुळेंच्या एका विधानाचा उल्लेख करत सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.

Go to News Site