Collector
शिवसेना शिंदे गटाचा काँग्रेसला मोठा दणका, साहेबराव कांबळे यांच्यासह कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश.. | Collector
शिवसेना शिंदे गटाचा काँग्रेसला मोठा दणका, साहेबराव कांबळे यांच्यासह कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश..
TV9 Marathi

शिवसेना शिंदे गटाचा काँग्रेसला मोठा दणका, साहेबराव कांबळे यांच्यासह कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश..

यवतमाळ विधान परिषदेचे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार साहेबराव कांबळे यांनी माघार घेतल्याने महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. त्यानंतर आता साहेबराव कांबळे यांनी थेट शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.

Go to News Site