Collector
LPG Price Hike : भारतातील LPG च्या किमती जगात सर्वात कमी; सरकारचा मोठा दावा | Collector
LPG Price Hike : भारतातील LPG च्या किमती जगात सर्वात कमी; सरकारचा मोठा दावा
TV9 Marathi

LPG Price Hike : भारतातील LPG च्या किमती जगात सर्वात कमी; सरकारचा मोठा दावा

LPG Price Hike : घरगुती स्वयंपाकाच्या गॅसच्या (एलपीजी) सिलेंडरच्या दरात प्रति सिलेंडर २९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. गेल्या तीन महिन्यांतील ही दुसरी दरवाढ आहे. त्यानंतर आता सरकाराने यावर मोठा दावा देखील केला आहे.

Go to News Site