Collector
तामिळनाडू भाजपात खदखद,अण्णामलाई यांच्यानंतर प्रदेश उपाध्यक्ष आणि सचिवाचा राजीनामा | Collector
तामिळनाडू भाजपात खदखद,अण्णामलाई यांच्यानंतर प्रदेश उपाध्यक्ष आणि सचिवाचा राजीनामा
TV9 Marathi

तामिळनाडू भाजपात खदखद,अण्णामलाई यांच्यानंतर प्रदेश उपाध्यक्ष आणि सचिवाचा राजीनामा

तामिळनाडूत भाजपातील अंतर्गत असंतोष समोर आला आहे. पक्षाचे राज्य सचिव सुमती व्यंकटेश यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच राज्य उपाध्यक्ष करु नागराजन यांनी देखील पक्षाला सोडचिट्टी दिली आहे.

Go to News Site