Collector
होर्मुज संकटात भारतासाठी सर्वात मोठी गुड न्यूज, गॅसचा तुटवडा होणार दूर, भारताला लागला मोठा जॅकपॉट | Collector
होर्मुज संकटात भारतासाठी सर्वात मोठी गुड न्यूज, गॅसचा तुटवडा होणार दूर, भारताला लागला मोठा जॅकपॉट
TV9 Marathi

होर्मुज संकटात भारतासाठी सर्वात मोठी गुड न्यूज, गॅसचा तुटवडा होणार दूर, भारताला लागला मोठा जॅकपॉट

अमेरिका आणि इराणमध्ये अजूनही संघर्ष सुरूच आहे. स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद असल्यामुळे भारतावर मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. मात्र आता भारतासाठी मोठी गुड न्यूज आहे. होर्मूज संकटात भारताच्या हाती मोठा जॅकपॉट लागला आहे.

Go to News Site