Collector
वादळात कारचे मोठे नुकसान, विम्याचा फायदा मिळेल का? नियम तर माहिती करून घ्या | Collector
वादळात कारचे मोठे नुकसान, विम्याचा फायदा मिळेल का? नियम तर माहिती करून घ्या
TV9 Marathi

वादळात कारचे मोठे नुकसान, विम्याचा फायदा मिळेल का? नियम तर माहिती करून घ्या

Car Insurance Benefits: पावसाळ्यात वादळामुळे झाडं उन्मळून पडतात. फांद्या पडतात. विजेचे खांब कोसळतात. इतर वस्तू उडून मोठे नुकसान होते. कारचे जर अशा नैसर्गिक आपत्तीत नुकसान झाले तर विम्याचा फायदा मिळतो का? काय आहे याचे उत्तर?

Go to News Site