Collector
Anaya Bangar : उंच, दणकट आणि… अनाया बांगरचा ड्रीम पार्टनरबाबतचा पहिल्यांदाच खुलासा; सोशल मीडियावर चर्चा | Collector
Anaya Bangar : उंच, दणकट आणि… अनाया बांगरचा ड्रीम पार्टनरबाबतचा पहिल्यांदाच खुलासा; सोशल मीडियावर चर्चा
TV9 Marathi

Anaya Bangar : उंच, दणकट आणि… अनाया बांगरचा ड्रीम पार्टनरबाबतचा पहिल्यांदाच खुलासा; सोशल मीडियावर चर्चा

माजी क्रिकेटपटू Sanjay Bangar यांची मुलगी Anaya Bangar पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कॉमेडियन Pranit More यांच्या शोमध्ये तिने आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी तिने आपली सेक्श्युअल ओरिएंटेशन स्ट्रेट असल्याचे सांगत, तिला पुरुष आवडतात असे स्पष्ट केले.

Go to News Site