IND vs AFG: कॅप्टन शुबमन गिलचं घरच्या मैदानात चाबूक शतक, धोनी-गांगुलीचा रेकॉर्ड ब्रेक
IND vs AFG Test: लोकल बॉय शुबमन गिल याने घरच्या मैदानात कर्णधार म्हणून जोरदार पदार्पण करत चाबूक शतक झळकावलं. शुबमनने यासह 2 माजी दिग्गज कर्णधारांना मागे टाकलं. जाणून घ्या शुबमनने काय केलं?