Collector
PM Kisan Yojana: गुडन्यूज! पीएम किसान योजनेचा 23 वा हप्ता लवकरच खात्यात, लक्षात ठेवा ही तारीख… पीएम मोदींच्या हस्ते होणार वितरण | Collector
PM Kisan Yojana: गुडन्यूज! पीएम किसान योजनेचा 23 वा हप्ता लवकरच खात्यात, लक्षात ठेवा ही तारीख… पीएम मोदींच्या हस्ते होणार वितरण
TV9 Marathi

PM Kisan Yojana: गुडन्यूज! पीएम किसान योजनेचा 23 वा हप्ता लवकरच खात्यात, लक्षात ठेवा ही तारीख… पीएम मोदींच्या हस्ते होणार वितरण

PM Kisan 23rd Installment Date: आता शेतीचा हंगाम सुरू झाला आहे. मशागतीला वेग आला आहे. दमदार पाऊस झाला की शेतकरी पेरणीला सुरूवात करेल. त्याला सरकारकडून लवकरच छोटीशी आर्थिक मदत मिळणार आहे. पीएम किसान योजनेचा हप्ता लवकरच जमा होण्याची शक्यता आहे.

Go to News Site