Collector
Giriş Yap
Anil Kapoor Son : ‘तुझ्या वडिलांमुळे तू आहेस नाहीतर तू एक..’ अनिल कपूरच्या मुलाने यावेळी ऐकून नाही घेतलं, त्याच्याकडून सडेतोड प्रत्युत्तर | Collector
Anil Kapoor Son : ‘तुझ्या वडिलांमुळे तू आहेस नाहीतर तू एक..’ अनिल कपूरच्या मुलाने यावेळी ऐकून नाही घेतलं, त्याच्याकडून सडेतोड प्रत्युत्तर

Anil Kapoor Son : ‘तुझ्या वडिलांमुळे तू आहेस नाहीतर तू एक..’ अनिल कपूरच्या मुलाने यावेळी ऐकून नाही घेतलं, त्याच्याकडून सडेतोड प्रत्युत्तर

Anil Kapoor Son Harsh Vardhan : बॉलिवूडमध्ये अनिल कपूर एक मोठं नाव आहे. 80 च्या दशकापासून अनिल कपूर बॉलिवूडमध्ये सक्रीय आहे. आजही अनिल कपूरचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. अनिल कूपरच्या मुलाला बॉलिवूडमध्ये जवळपास दहावर्ष पूर्ण झाली आहेत.

Go to News Site