Collector
ममता बॅनर्जी यांना मोठा झटका, बैठकीला पोहचले केवळ सहा खासदार, आमदारही घटले… | Collector
ममता बॅनर्जी यांना मोठा झटका, बैठकीला पोहचले केवळ सहा खासदार, आमदारही घटले…
TV9 Marathi

ममता बॅनर्जी यांना मोठा झटका, बैठकीला पोहचले केवळ सहा खासदार, आमदारही घटले…

ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या निवासस्थानी बोलावलेल्या पक्षाच्या आमदार आणि खासदारांच्या बैठकीला केवळ आठच आमदार आणि सहा खासदारच उपस्थित राहिल्याचे वृत्त आहे. गेल्यावेळेच्या बैठकीला २० आमदार आले होते.

Go to News Site