Collector
अजय देवगणच्या लेकाचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; 15 वर्षांच्या युगचा फिटनेस पाहून नेटकरी थक्क! | Collector
अजय देवगणच्या लेकाचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; 15 वर्षांच्या युगचा फिटनेस पाहून नेटकरी थक्क!
TV9 Marathi

अजय देवगणच्या लेकाचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; 15 वर्षांच्या युगचा फिटनेस पाहून नेटकरी थक्क!

अजय देवगण आणि काजोल यांचा मुलगा युग देवगण त्याच्या ट्रान्सफॉर्मेशनमुळे सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. जिममधील त्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून त्याचा फिटनेस पाहून नेटकरी थक्क झाले आहेत.

Go to News Site