Collector
Giriş Yap
Sharad Pawar : इंडिया आघाडीत फूट? डीएमके आघाडीतून बाहेर पडणार… शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर; म्हणाले, एवढी टोकाची… | Collector
Sharad Pawar : इंडिया आघाडीत फूट? डीएमके आघाडीतून बाहेर पडणार… शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर; म्हणाले, एवढी टोकाची…

Sharad Pawar : इंडिया आघाडीत फूट? डीएमके आघाडीतून बाहेर पडणार… शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर; म्हणाले, एवढी टोकाची…

DMK (स्टॅलिन) काँग्रेसच्या तामिळनाडूतील भूमिकेवर तीव्र नाराज आहे. थलपती विजय यांच्या पक्षाला काँग्रेसने पाठिंबा दिल्याने आघाडी धर्म मोडल्याचा DMK चा आरोप आहे. या नाराजीमुळे DMK ने 'इंडिया' आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे आघाडीत मोठी फूट पडण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मध्यस्थी करत टोकाचा निर्णय न घेण्याचं आवाहन केलं आहे, दिल्लीतील बैठकीपूर्वी समजूत घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Go to News Site