Collector
Giriş Yap
Sanjay Raut UNCUT | INDIA आघाडीच्या बैठकीत राज ठाकरेंची एन्ट्री? संजय राऊतांनी दिले मोठे संकेत | Collector
Sanjay Raut UNCUT | INDIA आघाडीच्या बैठकीत राज ठाकरेंची एन्ट्री? संजय राऊतांनी दिले मोठे संकेत

Sanjay Raut UNCUT | INDIA आघाडीच्या बैठकीत राज ठाकरेंची एन्ट्री? संजय राऊतांनी दिले मोठे संकेत

देशाच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या INDIA आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक आज नवी दिल्ली येथे पार पडत असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. आघाडीतील प्रमुख पक्षांचे नेते या बैठकीस उपस्थित राहणार असून, भविष्यातील राजकीय रणनीती आणि निवडणुकीच्या तयारीवर सविस्तर चर्चा होणार आहे.

Go to News Site