Collector
Giriş Yap
टी-शर्ट घातलंस, तर 2 महिन्यात नवरा घटस्फोट देईल..; पत्नीबद्दल युट्यूबरचं वादग्रस्त वक्तव्य, भडकले नेटकरी | Collector
टी-शर्ट घातलंस, तर 2 महिन्यात नवरा घटस्फोट देईल..; पत्नीबद्दल युट्यूबरचं वादग्रस्त वक्तव्य, भडकले नेटकरी

टी-शर्ट घातलंस, तर 2 महिन्यात नवरा घटस्फोट देईल..; पत्नीबद्दल युट्यूबरचं वादग्रस्त वक्तव्य, भडकले नेटकरी

युट्यूबर अरमान मलिकने त्याच्या पत्नीच्या कपड्यांवरून जे वक्तव्य केलं आहे, त्यावरून सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त होत आहे. नुकत्याच एका व्लॉगमध्ये अरमान त्याची पत्नी पायलच्या कपड्यांवरून टीका करतो.

Go to News Site