Collector
Giriş Yap
Nashik | लासलगावमध्ये नाफेडचा मोठा दणका!; 12 कांदा खरेदीदार संस्थांचे परवाने स्थगित, नेमकं कारण काय? | Collector
Nashik | लासलगावमध्ये नाफेडचा मोठा दणका!; 12 कांदा खरेदीदार संस्थांचे परवाने स्थगित, नेमकं कारण काय?

Nashik | लासलगावमध्ये नाफेडचा मोठा दणका!; 12 कांदा खरेदीदार संस्थांचे परवाने स्थगित, नेमकं कारण काय?

नाशिक जिल्ह्यातील लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत नाफेडने मोठी कारवाई करत 12 कांदा खरेदीदार संस्थांचे परवाने स्थगित केले आहेत. बँक गॅरंटी सादर न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Go to News Site