Collector
Giriş Yap
ENG vs NZ 2nd Test : बेन स्टोक्सला नाईट क्लब प्रकरण भोवलं, कर्णधारासह दोघांना डच्चू, आता कॅप्टन कोण? | Collector
ENG vs NZ 2nd Test : बेन स्टोक्सला नाईट क्लब प्रकरण भोवलं, कर्णधारासह दोघांना डच्चू, आता कॅप्टन कोण?

ENG vs NZ 2nd Test : बेन स्टोक्सला नाईट क्लब प्रकरण भोवलं, कर्णधारासह दोघांना डच्चू, आता कॅप्टन कोण?

England vs New Zealand 2nd Test : न्यूझीलंड विरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने कर्णधारपदावरुन बेन स्टोक्स याला हटवलं आहे. तर अनुभवी फलंदाज जो रुट पुन्हा एकदा नेतृत्व करणार आहे.

Go to News Site