Collector
Giriş Yap
मारुती कार खरेदी करणं सोपं! Wagon R, Alto साठी नवी स्कीम लाँच, डाऊन पेमेंटची कटकट संपली | Collector
मारुती कार खरेदी करणं सोपं! Wagon R, Alto साठी नवी स्कीम लाँच, डाऊन पेमेंटची कटकट संपली

मारुती कार खरेदी करणं सोपं! Wagon R, Alto साठी नवी स्कीम लाँच, डाऊन पेमेंटची कटकट संपली

नवीन कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी मारुति सुझुकीने एक सुवर्णसंधी आणली आहे. कंपनीने एयू स्मॉल फायनान्स बँकेसोबत भागीदारी करून 'सुहाना सफर' ही विशेष स्कीम सुरू केली आहे. या योजनेमुळे ग्राहकांना अल्टो के10, वॅगन आर आणि सेलेरिओ यांसारख्या लोकप्रिय कार कोणत्याही मोठ्या डाऊन पेमेंटच्या त्रासाशिवाय खरेदी करता येतील.

Go to News Site