Collector
Giriş Yap
BCL 2026: एमपी टायगर्सने मुंबई मरीन्सला 8 गडी राखून नमवलं, अमन पटेलची शतकी खेळी पडली भारी | Collector
BCL 2026: एमपी टायगर्सने मुंबई मरीन्सला 8 गडी राखून नमवलं, अमन पटेलची शतकी खेळी पडली भारी

BCL 2026: एमपी टायगर्सने मुंबई मरीन्सला 8 गडी राखून नमवलं, अमन पटेलची शतकी खेळी पडली भारी

Big Cricket League Season 2: बिग क्रिकेट लीग सीजन 2 पर्वातील 12वा सामना अतितटीचा झाला. या सामन्यात एमपी टायगर्स आणि मुंबई मरीन्स हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात एपी टायगर्स संघ मुंबई मरीन्सवर भारी पडला.

Go to News Site