Collector
Giriş Yap
मोठी बातमी! धाड-धाड गोळीबाराने पुणे पुन्हा हादरलं, सहकारनगर भागात भीतीचे वातावरण | Collector
मोठी बातमी! धाड-धाड गोळीबाराने पुणे पुन्हा हादरलं, सहकारनगर भागात भीतीचे वातावरण

मोठी बातमी! धाड-धाड गोळीबाराने पुणे पुन्हा हादरलं, सहकारनगर भागात भीतीचे वातावरण

गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पुणे शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात गोळीबाराच्या घटना समोर आल्या आहेत. अशातच आज रात्री 10 वाजण्याच्या सुमारात सहकार नगर भागात गोळीबार झाल्याची बातमी समोर आली आहे.

Go to News Site