Collector
Giriş Yap
त्या टेबलावर महिलांची इज्जत लुटली गेली, देवाच्या नावाखाली…रुपाली पाटील ठोंबरेंचा चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप! | Collector
त्या टेबलावर महिलांची इज्जत लुटली गेली, देवाच्या नावाखाली…रुपाली पाटील ठोंबरेंचा चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप!

त्या टेबलावर महिलांची इज्जत लुटली गेली, देवाच्या नावाखाली…रुपाली पाटील ठोंबरेंचा चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप!

रुपाली चाकणकर या छानपैकी पदावर बसल्या होत्या. पण आमच्या माता-भगिनींची इज्जत त्या टेबलावर देवाच्या नावाखाली घाबरवून उतरवली गेली. त्यावेळी चाकणकर कुठे होत्या. चाकणकर यांनी पेटून उठायला हवे होते, असा हल्लाबोलही त्यांनी केला.

Go to News Site