Collector
Giriş Yap
ऑडीचा धमाका! 2026 Audi Q7 नव्या डिझाइन आणि दमदार V6 डिझेल इंजिनसह सादर | Collector
ऑडीचा धमाका! 2026 Audi Q7 नव्या डिझाइन आणि दमदार V6 डिझेल इंजिनसह सादर

ऑडीचा धमाका! 2026 Audi Q7 नव्या डिझाइन आणि दमदार V6 डिझेल इंजिनसह सादर

ऑडीने आपली लोकप्रिय लक्झरी एसयूव्ही '2026 Audi Q7' नव्या रुपात सादर केली आहे. ही कार आकर्षक डिझाइन, आधुनिक तंत्रज्ञान आणि अधिक प्रॅक्टिकल फीचर्ससह बाजारात आली आहे. यामध्ये ग्राहकांना 5,6 आणि 7-सीटरचे पर्याय मिळतील. तसेच प्रवाशांच्या सुविधेसाठी मोठे बूट स्पेस आणि प्रीमियम केबिन देण्यात आले आहे.

Go to News Site