Collector
Giriş Yap
IND vs ENG : थोड्यासाठी हुकलं, टीम इंडियाचा अवघ्या 5 धावांनी पराभव, ऋचा घोषची खेळी व्यर्थ | Collector
IND vs ENG : थोड्यासाठी हुकलं, टीम इंडियाचा अवघ्या 5 धावांनी पराभव, ऋचा घोषची खेळी व्यर्थ

IND vs ENG : थोड्यासाठी हुकलं, टीम इंडियाचा अवघ्या 5 धावांनी पराभव, ऋचा घोषची खेळी व्यर्थ

India Women vs England Women Warm Up Match Result : ऋचा घोष हीने भारताला विजयाच्या उंबरट्यावर आणून ठेवलं होतं. मात्र ऋचा आऊट होताच इंग्लंडच्या बाजूने सामना झुकला. शेवटच्या 3 चेंडूत सामना फिरला.

Go to News Site