Collector
Giriş Yap
‘विरोधी पक्षात असाल तर थेट कारवाई…’ वर्धापन दिनाच्या भाषणादरम्यान NCP नेत्याचं मोठं विधान | Collector
‘विरोधी पक्षात असाल तर थेट कारवाई…’ वर्धापन दिनाच्या भाषणादरम्यान NCP नेत्याचं मोठं विधान

‘विरोधी पक्षात असाल तर थेट कारवाई…’ वर्धापन दिनाच्या भाषणादरम्यान NCP नेत्याचं मोठं विधान

आज राष्ट्रवादी पक्षाचा 27 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. अलीकडेच सुनेत्रा पवार यांनी वर्धापन दिनाबाबत भाष्य केलं. माध्यामांशी बोलताना त्या भावुक झाल्या होत्या. दरम्यान, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातील नेत्या रोहिणी खडसे यांचं वर्धापन दिनानिमित्त केलेलं भाषण चर्चेत आलं आहे.

Go to News Site