Collector
Giriş Yap
Supriya Sule | छगन भुजबळ दिल्लीत गेले असते तर…; सुप्रिया सुळेंच्या विधानाची जोरदार चर्चा | Collector
Supriya Sule | छगन भुजबळ दिल्लीत गेले असते तर…; सुप्रिया सुळेंच्या विधानाची जोरदार चर्चा

Supriya Sule | छगन भुजबळ दिल्लीत गेले असते तर…; सुप्रिया सुळेंच्या विधानाची जोरदार चर्चा

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या राज्यसभा उमेदवारीच्या घडामोडींना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभा जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा होती. मात्र, ऐनवेळी भुजबळ यांनी उमेदवारी नाकारल्यानंतर पक्षाने प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू सहकारी राजेंद्र जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

Go to News Site