Collector
Giriş Yap
विद्यार्थ्यांनो आता संधी सोडू नका… दहावी-बारावी पूरक परीक्षांचे वेळापत्रक जाहीर | Collector
विद्यार्थ्यांनो आता संधी सोडू नका… दहावी-बारावी पूरक परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

विद्यार्थ्यांनो आता संधी सोडू नका… दहावी-बारावी पूरक परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

औरंगाबाद विभागीय मंडळाकडून दहावी-बारावी पूरक परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्याच आलं आहे. 16 जूनपासून दहावी आणि बारावीच्या पूरकपरीक्षांना एकाचवेळी सुरुवात होणर असल्याची माहिती समोर येत आहे. तर जाणून घ्या कसं असेल पूर्ण वेळापत्रक आणि व्यवस्था...

Go to News Site